Kirjojen hintavertailu – 12 859 819 kirjaa ja 27 kauppaa

Kirjailija

Narayan Aavati

Kirjat ja teokset yhdessä paikassa: 1 kirja, julkaisuja vuodelta 2001, suosituimpiin kuuluu The Other Side of Silence. Vertaile teosten hintoja ja tarkista saatavuus suomalaisista kirjakaupoista.

1 kirja

The Other Side of Silence

The Other Side of Silence

Urvashi Butalia; Narayan Aavati

Mehta Publishing House
2001
nidottu
THE PARTITION OF INDIA IN 1947 CAUSED ONE OF THE MOST HARROWING HUMAN CONVULSIONS IN HISTORY: OVER TWELVE MILLION PEOPLE WERE DISPLACED AMIDST A FRENZY OF MURDER, RAPE AND ABDUCTION ON A MASSIVE SCALE. FOR DECADES THESE VIOLENT REALITIES REMAINED BURIED IN SILENCE, EVEN THOUGH THE MEMORIES OF BRUTALITY NEVER FADED. URVASHI BUTALIA'S THE OTHER SIDE OF SILENCE WAS THE FIRST MAJOR WORK TO EXHUME THE PERSONAL TRAUMA OF THE PARTITION. AN UNDISPUTED CLASSIC, IT METICULOUSLY LOCATES THE INDIVIDUAL EXPERIENCES AND PRIVATE PAIN AT THE HEART OF THIS CATACLYSMIC EVENT. FURTHERMORE, BUTALIA REVEALS HOW PEOPLE ON THE MARGINS OF HISTORY-CHILDREN, WOMEN, ORDINARY PEOPLE, THE LOWER CASTES, THE UNTOUCHABLES-WERE AFFECTED BY THIS UPHEAVAL. IN A PASSIONATE AND STIMULATING NEW INTRODUCTION, BUTALIA EXAMINES NOT ONLY RECENT DEVELOPMENTS IN THE EXPANDING FIELD OF PARTITION STUDIES BUT ALSO THE HEART-BREAKING WAYS IN WHICH THIS COLOSSAL TRAGEDY CONTINUES TO IMPACT OUR LIVES AND WHAT THIS MEANS FOR THE FUTURE OF THE INDIAN SUBCONTINENT. उर्वशी बुटालिया यांचं 'अदर साईड ऑफ सायलेन्स' हे पुस्तक वाचलं आणि देशाची फाळणी म्हणजे काय हे समजलं. या पुस्तकात फाळणीचा ज्वलंत इतिहास आहे. यात मन सुन्न करणारे प्रसंग, घटना आहेत. यात काय नाही? फाळणीच्या हिंसाचारातून, उद्रेकातून जी कुटुंब, माणसं होरपळून निघाली त्यांच्या कथा आहेत. हकिकती आहेत. एवढे अत्याचार, हाल अपेष्टा भोगूनसुद्धा ती माणसं शांत आहेत. संयमित जीवन जगताहेत. आम्हाला ही कुटुंबं माहीत नव्हती. उर्वशी बुटालिया यांनी अशा अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. फाळणीत लोकांनी स्थलांतर कसं केलं, निर्वासितांचा काफिला निघाला, (जे निर्वासित चालत भारतात आले आणि भारतातून पाकिस्तानात गेले.) या लोकांना वाटेत काय अनुभव आले, रोगराईनं किती माणसं मुकले, जातीच्या-धर्माच्या प्रतिष्ठेसाठी लोकांनी आपल्याच मुलाबाळांना, बायकांना कसं ठार केलं, मुलं कशी रस्त्यावर आली हा सगळा इतिहास तुम्हाला या पुस्तकात मिळेल. त्याशिवाय तुम्हाला इथे माणुसकी, आपुलकीचं दर्शन घडेल. घरंदारं, प्रतिष्ठित स्त्रियांनी फाळणीतील अपहरण झालेल्या स्त्रियांचं पुनर्वसन केलं, त्यांना अनेक तऱ्हेने मदत केली. अनौरस मुलांचं संगोपन केलं, त्यांना मार्गाला लावण्यासाठी प्रयत्न केले, अशा प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकत्र्यांचं दर्शन तुम्हाला इथे घडेल.