Kirjojen hintavertailu – 12 876 058 kirjaa ja 26 kauppaa

Kirjailija

Shuchita Nandapurkar-Phadke

Kirjat ja teokset yhdessä paikassa: 3 kirjaa, julkaisuja vuosilta 2020–2022, suosituimpiin kuuluu Madam Butterfly. Vertaile teosten hintoja ja tarkista saatavuus suomalaisista kirjakaupoista.

Nimi esiintyy myös muodoissa: Shuchita. Nandapurkar-Phadke

3 kirjaa

Kirjojen julkaisuvuodet: 2020–2022.

The Top Five Regrets of the Dying

The Top Five Regrets of the Dying

Bronnie Ware; Shuchita Nandapurkar-Phadke

MANJUL PUBLISHING HOUSE PVT LTD
2022
nidottu

Halvin toimitettuna 29,20 €

मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांच्या गरजांकडे लक्ष देण्याचं काम करत असताना ब्रॉनी यांच्याजवळ त्या लोकांनी जी चुटपुट व्यक्त केली होती, त्यासंदर्भात त्यांनी ब्लॉग पोस्ट लिहिली. त्या ब्लॉग पोस्टचं नाव 'द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डाइंग' असं होतं. मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांकडून जाणून घेतलेल्या गोष्टी ब्रॉनी यांनी स्वतःच्या आयुष्यात लागू करून पाहिल्या, तेव्हा त्यांना एक वेगळीच दृष्टी मिळाली. ब्रॉनी यांची ही स्मरणमंजुषा अत्यंत धाडसी असून, जीवनाला कलाटणी देणारीही आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर आपण आपल्या जीवनाप्रती अधिक कनवाळूपणा दाखवू शकू. जे आयुष्य जगण्यासाठी आपण इथे आलो आहोत, ते तसंच खर्]या अर्थाने जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळू शकेल.
Tuesdays with Morrie

Tuesdays with Morrie

Mitch Albom; Shuchita Nandapurkar-Phadke

MANJUL PUBLISHING HOUSE PVT LTD
2021
pokkari
मॉरी नावाच्या वृद्ध प्राध्यापकाला मिच अ]ॅल्बम अनेक वर्षांनंतर भेटतात. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं घडलेली असतात. सत्तरी ओलांडलेले मॉरी एका दुर्धर आजारामुळे बिछान्याला खिळलेले असतात. मिच अ]ॅल्बम या वृद्ध प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात; पण अ]ॅल्बम यांनाच मॉरीकडून अनोखी जीवनदृष्टी लाभते. प्रेम, संयम, आपुलकी, कुटुंब, मृत्यू... जीवनाच्या अशा अनेक पैलूंबाबत मॉरी यांच्याकडून मिच अ]ॅल्बमना महत्त्वाचे जीवनबोध मिळतात. दर मंगळवारी मॉरीसह त्यांचा संवाद रंगू लागतो आणि सार्वकालिक अशी जीवनमूल्यं आणि जीवनबोध मिच यांना प्राप्त होतात. या गुरू-शिष्यात रंगलेला हा संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं जीवनाचं सार्वकालिक तत्त्वज्ञान म्हणजे ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक